छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त आणि लोकप्रिय कार्यक्रम ' बिग बॉस मराठी ३' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ग्रॅण्ड सोहळ्यातून बिग बॉसचे १५ कन्टेस्टंट प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. अनेक अनपेक्षित कलाकारांना पाहून प्रेक्षकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींना हे चेहरे ओळखीचे वाटले तर काहींनी तर या चेहऱ्यांना पाहिलेलं सुद्ध नाही. पण नो वरिज बिग बॉसमधून तुम्हाला या चेहऱ्यांचीही ओळख होईलच. बिग बॉस सुरू होण्याआधी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरे बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या पर्वात दिसणार असल्याची बरीच चर्चा होती. मराठीतील प्रसिद्ध कलाकारांना बिग बॉसची ऑफर मिळाली होती. मात्र या कलाकारांनी ती ऑफर नाकारली. बिग बॉस सारख्या प्रसिद्ध शोला धुडकावणारे हे कलाकार आहेत तरी कोण.... चला पाहूयात...(Snehal VO)<br /><br />#LokmatFilmy #BiggBossMarathi3 #BiggBossMarathi3Contestants #MarathiArtist<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber